(Arogya Vibhag Group D) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D पदांच्या 4010 जागांसाठी भरती

Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Group D Recruitment 2023, (Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2023) for 4010 Group-D Posts

Total: 4010 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. )3269
2नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)183
3नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)461
4अकुशल कारागीर (परिवहन)80
5अकुशल कारागीर (HEMR)17
Total4010

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI/N.C.T.V.T.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
    सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

जिल्हा निहाय तपशील: 

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर9219नंदुरबार95
2अकोला5520नाशिक168
3अमरावती17221उस्मानाबाद82
4छ. संभाजीनगर11622परभणी76
5बीड9423पुणे352
6भंडारा12724पालघर62
7बुलढाणा12525रायगड104
8चंद्रपूर20326रत्नागिरी101
9धुळे2327सांगली40
10गडचिरोली13028सातारा115
11गोंदिया8529सिंधुदुर्ग88
12जालना6230सोलापूर114
13जळगाव6931ठाणे336
14कोल्हापूर9332वर्धा91
15लातूर5133वाशिम71
16हिंगोली7634यवतमाळ56
17नागपूर27735उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे97
18नांदेड112Total4010

वयाची अट: 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Advertisement

Online अर्ज: Apply Online