बीड जिल्हा परिषद: अजित पवारांचा हिसका, ५ मास्तर जुगार खेळताना सापडले, थेट निलंबनाची कारवाई

बीड : बीडमध्ये जुगार खेळणं शिक्षकांना चांगलंच भोवलं आहे. जुगार अड्ड्यावर पडलेल्या छाप्यामध्ये पकडलेल्या तसंच गुन्हा…