४ संघ वनडे वर्ल्डकपमधून बाहेर, २ जागांसाठी ६ संघ भिडणार

हे आठ संघ थेट पात्र ठरले

यजमान भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत पोहोचतील. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकप होईल.