जिल्हा परिषद कार्यालय अहमदनगर सावली दिव्यांग संघटनेचे उपोषण सुरू

अहमदनगर :जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या अंतर्गत संवर्ग 1 मधून दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून बदलीस पात्र ठरलेल्यांची दिव्यांग प्रमाणपत्र नुसार दिवंगत्वची शारीरिक चाचणी करणे बाबत आपणास कडून होत असल्याची दिरंगाई 

अनेक लेखी पत्र व्यवहार करून सुद्धा जिल्हा परिषद शिक्षकांचे संवर्गांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी महाराष्ट्र शासनाने सुधारित धोरण लागू केले असून त्यानुसार दिनांक 07 एप्रिल 2021रोजी शासनाचा निर्णय देखील पारित केला आहे

सदर शासन निर्णयच्या अनुषंगाने बदल्यास पात्र ठरलेल्या अनेक दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्र बनवता अथवा दिवंगाचे टक्केवारी गैरप्रकारचा करून वाढवून घेतलेली बाब प्रशासनाच्या सक्रियतेमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उघडकीस झाले आहेत आम्ही आपणाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर व मुख्य शिक्षणाधिकारी प्रथम जिल्हा परिषद अहमदनगर वारंवार संदर्भ क्रमांक दोन चार पाच चे निवेदनासोर अहमदनगर जिल्ह्यातील संवर्ग 1 मधून दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदलीस पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद दिव्यांग शिक्षकांचे शारीरिक दिव्यंकाची वरिष्ठ शासकीय रुग्णालय रुग्णालयामधून पुनश्च तपासणी होण्याबाबत पाठपुरावा करत आहोत आपली सदर बाबी कारवाई करण्याची मनशक्ती व इच्छा दिसून येत नसल्याचे आमचे धोरण धान्य झाल्यामुळे आम्ही संदर्भ क्रमांक पाच नुसार आम्ही मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे कार्यालयापुढे अमोल उपसून चा इशारा दिल्यानुसार आम्ही शिक्षण अधिकारी प्रथम अहमदनगर यांच्या संदर्भात सहा कारवाई प्रस्ताव असल्याचे कळवलं उपोषण पासून प्रवृत्त होण्याबाबत लेखी आश्वासन दिले आम्ही संघटनेच्या वतीने मागील अनेक महिन्यापासून सदर बाबीची कारवाई होण्यासाठी विनंती व पत्र व्यवहार आपल्याकडे कडे परंतु आपल्याकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे सदर बाबत बदलीस पात्र ठरलेल्या सर्वच शिक्षकांची दिव्यांगत्वची शारीरिक तपासणी झालेल्या तरीच खरे दिव्यांग कोण व बनावट दिव्यांग कोण याचे सत्य समजना सत्यता समजण्यावर आहे जिल्हा परिषदचे फसवणूक करणाऱ्या कारणांचे पितळ उघड पाडणार आहे त्यामुळे सर्व सकट तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे तरी आपणास विनंती करतोय कळते की आमच्या वतीने वारंवार देण्यात देण्यात आलेल्या निवेदनासोर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संवर्ग एक साठी दिव्यांग प्रमाणपत्र वापर करून पात्र ठरलेल्या दिव्यांगत्वची शारीरिक तपासणी होण्याबाबत कारवाई प्रस्ताव करावा आपणांकडून जर सदर बाबी कोणतेही प्रकारची कार्य प्रस्तावत झाली नाही तर कोणतेही प्रकारचे आंदोलन न करता लोकशाहीच्या मार्गाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून समस्त दिव्यांग बांधव व समोर पुन्हा 24 .5 .23 रोजीबेमुदत उपोषण बसणार आहोत असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे उपोषणाच उपस्थित बाबासाहेब महापुरे अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना अहमदनगर. चांद शेख .निर्मला भालेकर अरुण गवळी अनिल विहने. गोवर्धन वाडेकर .बाबासाहेब डोळस हे आमरण उपोषण करत आहेत जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयाकडून लेखी कारवाईचे पत्र दिल्यानंतर सावली दिव्यांग संघटनेच्या आमरण उपोषण माघार घेण्यात आले