कर्जत तालुक्यामध्ये अवैद्य धंदे जोमात

कर्जत : सध्या कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याच अवैध धंद्यांना सुळसुळाट सुरू आहे पण पोलीस प्रशासनाचे कान डोळे का बंद बसले आहे सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे अनेक युवा पिढी शिक्षणाऐवजी दारू व्यसनाधी जाऊन संसार उध्वस्त झाले आहेत युवक पिढी गुन्हेगारी प्रवृत्त होत आहे योग्य ते पायाबंदी प्रशासनाकडून का केली जात नाही असे उलट सुलट चर्चा ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत राजरोसपणे विनापरवाना दारू दुकाने राजरोसपणे उघडे करून विकत आहेत. अवैद्य धंद्यांवर मटका क्लब दारू अवैद्य धंद्यांवर कधी कारवाई होणार ? कायद्याचं पालन फक्त गोरगरिबांनीच करायचा आहे का अवैध धंदे करणार कायदा नाही का कायदा सुव्यवस्था फक्त गोरगरिबांनाच राखायचं काम करायचं आहे का द्य अवैध करणारे लोकांना नाही का असे चर्चा सर्वसाधारण नागरिक करत आहे कर्जत तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गावाकडे अवैध धंदे चालू आहेत यांचा कोणाचा आशीर्वाद आहे पोलीस यंत्रणा कोणाच्या दवाखाली काम करत आहे. असे सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे चर्चेला उधळ आला आहे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस जिल्हा अधीक्षक राकेश ओला साहेब अवैद्य धंदे यावर कार्य करणार का गंभीर्याने दखल घेणार का ज्या लोकांचे संसार उध्वस्त झाले आहे यांच्यासाठी प्रशासन गंभीर दखल घेणार का असे नागरिक मध्ये संभ्रम आहे.