अहमनगर महापालिका कोमात ठेकेदार मात्र जोमात

अहमदनगर : जिल्ह्यामध्ये महापालिका मार्फत ठेकेदाराच्या माध्यमातून मुतारीचे काम झाले आहेत परंतु सत्य पाहता हे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मुतारीच्या दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासनाचेआर्थिक मलिदा लाटण्याचा काम ठेकेदार करत आहेत. सदर ठेकेदार हा बाहेरचा असल्यामुळे लोकांना माहिती नसते ठेकेदाराला काही घेणं देणं नाही पैसा महापालिका देते लोकांना त्याचा काय फायदा का तोटा याचं त्यांना काही घेणं देणं नाही. पैसे भेटण्याचे लॉटरी आहे का काय असा सर्वसाधारण नागरिकांना पडलेल्या प्रश्नचिन्ह आहे. शासनाच्या अधिकारी ऑफिसमध्ये बसतात महापालिका यंत्रणा कोमात  ठेकेदार मात्र जोमात अशी उलट सुलट  चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. ठेकेदार मात्र काम कुच करून दर्जेचे मटेरियल वापरण्याऐवजी निकृष्ट दर्जेचा मटरेल वापर करत आहे. शासनाचे व जनतेची राजरोसपणे फसवणूक ठेकेदार करत आहे.

हेही वाचा : जळगावच्या स्वयंघोषित डॉनला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

अशा बेजबाबदार वागणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व योग्य शासन झालं पाहिजे. जेणेकरून पुन्हा अशा चुका होणार नाहीत. आशा टाकी चौक कोतवाली पोलीस स्टेशन शेजारी या ठिकाणी मुतारीचं काम निष्कृष्ट दर्जेचे  मटरेल वापर केला आहे सदर कामाचे दुर्गंधी पसरत आहे दुर्गंधीमुळे नागरिकांच्या जीवनात धोका होण्याची शक्यता आहे. महापालिका यांच्या कारवाई करणार का महापालिकेच्या अधिकारी कोणाच्या दवाखाली काम करतात का ? कोण याला जबाबदार कोण आहे ? उलट सुलट तर्क लोक काढत आहेत. नागरिकांमध्ये चर्चा सुरूआहे महापालिकेच्या आयुक्त निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामावर कारवाई करणार का ? कोण आहे याला जबाबदार ? प्रशासनाचे व जनतेची फसवणूक कधी थांबणार ? महापालिका गांभीर्याने घेणार का? कधी होणार ठेकेदार वर कारवाई ?

हेही वाचा : पंचावन्न वर्षांवरील पोलीस वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर नसावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश