एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; रोजगाराच्या शोधात सुरू केली ‘ही’ कामं

औरंगाबाद : राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे, जवळपास तीन महिन्यांपासून कामावर नसणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तोडगा दृष्टिपथात नसल्यामुळे,…